लता मंगेशकर!

September 28, 2010 4:37 PM0 commentsViews: 1

लता मंगेशकर!…कोट्यवधी रसिकमने झंकारणारा स्वर्गीय सूर…गेली 80 वर्षे हा अमृताचा घनू अखंडपणे बरसतो आहे…या गानकोकीळेनं अर्थात रसिकांच्या लाडक्या लतादीदींनी आयुष्यातील काही अस्पर्श क्षण अजूनही जपून ठेवलेत. हा ठेवा त्यांनी उघड केलाय, 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना. त्यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त…आणि त्यांनी हा मनमोकळा संवाद साधलाय, त्यांचा लाडका बाळ अर्थात पं. हृदयनाथ मंगेशकरांशी…

close