म्हाडा आता पुण्यातही

October 1, 2010 10:40 AM0 commentsViews: 2

1 ऑक्टोबर

मुंबईनंतर आता महाराष्ट्र सरकार पुण्यातही म्हाडाची स्किम राबवणार आहे.

पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात म्हाडाच्या स्किमला 2.5 एफएसआय देण्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

त्यामुळे आता पुणेकरांनाही स्वस्त घरे मिळणार आहेत.

close