लष्कराकडून ओव्हरब्रिज पूर्ण

October 1, 2010 10:46 AM0 commentsViews: 1

1 ऑक्टोबर

जवाहरलाल नेहरू स्टेडियमला जोडणारा फूट ओव्हर ब्रिज लष्कराने आज दिल्ली सरकारकडे सुपूर्द केला.

21 सप्टेंबरला हा ब्रिज कोसळला होता. त्यात 20 मजूर जखमी झाले होते.

कॉमनवेल्थ गेम्स काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सरकारने लष्कराला तातडीने हा ब्रिज बांधण्याची विनंती केली होती.

close