ठाण्यात सापडला अजगर

October 1, 2010 11:50 AM0 commentsViews: 9

1 ऑक्टोबर

ठाण्याच्या घोडबंदर परिसरातएक अजगर सापडला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली होती.

काही सर्प मित्रांनी त्याला पकडून वनाधिकार्‍यांच्या ताब्यात दिले. या अजगराला आता बोरिवली नॅशनल पार्कमध्ये सोडून देण्यात आले आहे.

घोडबंदरजवळच्या जंगलातून हा अजगर इथे आला असावा, असा अंदाज वन कर्मचार्‍यांनी व्यक्त केला आहे.

close