पाणीटंचाईमुळे कोल्हापूरकर संतापले

October 1, 2010 12:00 PM0 commentsViews:

1 ऑक्टोबर

कोल्हापूर शहरात पाणी टंचाई अजूनही सुरू आहे त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

कोल्हापुरातील शाहू मैदान परिसरातील नागरिकांना या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

याविरोधात नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले आणि शहरातील मुख्य मार्ग अडवून धरला.

वारंवार कोल्हापूर महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करूनही हा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.

close