हिंदू कादंबरी म्हणजे चर्‍हाट – ढसाळ

October 1, 2010 12:55 PM0 commentsViews: 44

1 ऑक्टोबर

भालचंद्र नेमाडे यांची बहुचर्चित कादंबरी 'हिंदू – जगण्याची एक समृद्ध अडगळ'वर प्रसिद्ध कवी आणि दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव ढसाळांनी टीका केली आहे.

हिंदू कादंबरी म्हणजे एक चर्‍हाट असल्याचे ढसाळांनी म्हटले आहे.

नेमाडेंकडे कादंबरीसाठी आता कोणताही विषय राहलेला नाही. एरवी कोणत्याही सामाजिक, विषयांवर भाष्य न करणार्‍या, नेमाडेंना हा साक्षात्कार कसा झाला, असा खोचक सवालही ढसाळांनी केला आहे.

close