ज्येष्ठ नागरिक कायदा उपेक्षित

October 1, 2010 2:04 PM0 commentsViews: 20

1 ऑक्टोबर

आज ज्येष्ठ नागरिक दिन. मात्र सरकारने त्यांच्यासाठी मंजूर केलेल्या कायद्याची अवस्था दीनवाणीच आहे.

23 जून 2010 ला महाराष्ट्र सरकारने सीनिअर सीटिझन्स मेन्टेनन्स ऍण्ड वेलफेअर ऍक्ट मंजूर केला.

वृद्ध मातापित्यांची जबाबदारी न पार पाडणार्‍या मुलांवर कारवाई करण्याचा. पण प्रत्यक्षात त्याची अमलबजावणीच होत नाही.

ठाण्याच्या मंदाकिनी इनामदार वयाच्या पंच्याहत्तरीत याच विदारक अनुभवातून जाताहेत.

close