कॉमनवेल्थसाठी ढसाळ जाणार…

October 1, 2010 2:11 PM0 commentsViews: 6

1 ऑक्टोबर

दिल्लीमध्ये 3 ऑक्टोबरपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात साहित्याच्या जागरासाठी राष्ट्रकुल देशातील अनेक दिग्गज साहित्यिक येणार आहेत.

यामध्ये सर्व साहित्यिकांच्या मांदियाळीत महाराष्ट्रातून कवी नामदेव ढसाळ जाणार आहेत.

यावेळी ढसाळ कोणती भूमिका मांडणार आहेत.

यासंदर्भात नामदेव ढसाळ यांच्याशी आमचे रिपोर्टर गोविंद तुपे यांनी केलेली ही बातचीत…

close