ठाण्यात नामवंतांचा सत्कार

October 1, 2010 3:11 PM0 commentsViews: 4

1 ऑक्टोबर

ठाणे महानगरपालिकेच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त ठाण्यातील नामवंतांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निरनिराळ्या क्षेत्रातील लोकांना ठाणे भूषण, ठाणे गौरव आणि ठाणे गुणीजन पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

पत्रकारितेसाठीचा ठाणे भूषण पुरस्कार कुमार केतकर यांना देण्यात आला. तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीसाठीचा पुरस्कार अनंत मेढेकर यांना देण्यात आला.

तर 'आयबीएन-लोकमत'चे न्यूज एडिटर मंदार फणसे यांना पत्रकारितेसाठीचा ठाणे गौरव पुरस्कार देण्यात आला.

close