विवेक पंडितांचा लाँग मार्च अडवला

October 2, 2010 10:25 AM0 commentsViews: 5

2 ऑक्टोबर

आमदार विवेक पंडित यांनी काढलेला मोर्चा, वसईमध्ये अडवण्यात आला. वसईच्या पार नाक्याजवळ हा मोर्चा अडवण्यात आला.

वसई विरार महानगरपालिकेतून गावे वगळण्यासाठी आमदार विवेक पंडित यांनी 'दे दान सुटे गिराण' हे अभिनव आंदोलन केले. त्याचाच एक भाग म्हणून सर्वसामान्य वसईकरांकडून प्रत्येकी एक रूपया याप्रमाणे जमा झालेले 60 हजार रूपयाचे दान मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी वसईतून वर्षा बंगल्यापर्यंत लाँगमार्च निघाला होता.

close