तारापूरमध्ये किरणोत्सर्गाची तक्रार

October 2, 2010 12:20 PM0 commentsViews: 1

2 ऑक्टोबर

तारापूर अणुशक्ती केंद्राच्या कंत्राटी कामगारच्या लॉकरमध्ये किरणोत्सर्गाचा संसर्ग झालेला कपडा टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी आता तारापूर पोलिस स्टेशनमध्ये नव्याने फिर्याद नोंदविण्यात आली आहे. 26 सप्टेंबरच्या या घटनेला टॅप्स व्यवस्थापनाने आता दुजोरा दिला आहे.

26 सप्टेंबरला सफाई कर्मचार्‍याचा एक लॉकर फोडून त्यामधील वस्तूंची उलथापालथ केल्याचे दिसून आल्यानंतर सुरुवातीला तारापूर पोलिस स्टेशनला लॉकर फोडल्याची तक्रार नोंदवण्यात आली.

त्यावेळी किरणोत्सारी संसर्गासंबंधी कोणताही उल्लेख नव्हता.

close