बिलालला 15 पर्यंत न्यायालयीन कोठडी

October 2, 2010 12:29 PM0 commentsViews: 1

2 ऑक्टोबर

दहशतवादी कारवायाकेल्याच्या संशयाखाली अटक करण्यात आलेल्या लालबाबा शेख उर्फ बिलाल याला 15 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्याला नाशिक कोर्टात एटीएसच्या वतीने हजर करण्यात आले.

त्याच्या ओळखपरेडसाठी ही कोठडी मागण्यात आली आहे.

महत्त्वाच्या ठिकाणची छायाचित्रे काढणे, लष्कर ए तोयबाच्या संपर्कात असणे, स्फोटकेबाळगणे, या बेकायदेशीर कृत्यांसाठी बिलालला दहशतवादी विरोधी पथकाने नाशिकहून अटक केली आहे.

close