महात्मा गांधींना आदरांजली

October 2, 2010 12:40 PM0 commentsViews: 2

2 ऑक्टोबर

जगाला अहिंसेचा मंत्र देणार्‍या महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त आज त्यांना साबरमती आश्रम, सेवाग्राम आणि मंुबईत मणि भवनमध्ये आदरांजली वाहण्यात आली.

गांधींनी दिलेल्या संदेशांना आणि त्यांच्या तत्वांना यावेळी उजाळा देण्यात आला.

दिल्लीतही गांधीजींना राजघाटवर आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी गांधीजींना राजघाटवर जाऊन श्रद्धांजली वाहिली.

close