क्रीडा धोरणाकडेही लक्ष द्या…

October 4, 2010 10:21 AM0 commentsViews: 28

4 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ गेम्सचा उद्घाटन सोहळा भव्य झाला. पण जितके लक्ष उद्घाटन सोहळ्यावर देण्यात आले, तितकेच भारतीय क्रीडा धोरणावरही देण्यात यावे, अशी टीका ऍथलिट मिल्खा सिंग यांनी केली आहे.

भारतीय ऍथलिट्सना मिलीटरीच्या ताब्यात द्या, मिलटरीच्या शिस्तीत भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्येही भारताचे नाव रोशन करतील, अशी प्रतिक्रिया मिल्खा सिंग यांनी व्यक्त केली आहे.

आमचे स्पोर्ट्स एडिटर संदीप चव्हाण यांच्याशी बोलताना मिल्खासिंग यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

close