कल्याण डोंबिवलीत आघाडीत बिघाडी

October 4, 2010 10:35 AM0 commentsViews: 52

4 ऑक्टोबर

कल्याण डोंबिवली महापालिकेत, जागावाटपावरुन आघाडीत बिघाडी झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने पहिले झालेले जागावाटप अमान्य करत आणखी जागांची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीच्या या मागणीनंतर काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली. गांधीभवनात ही आढावा बैठक झाली.पण या बैठकीतही जागावाटपाबाबत निर्णय झाला नाही.

आता यावर चर्चा करण्यासाठी संगमनेर इथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांची भेट होणार आहे.

close