मराठी शाळांसाठी राज ‘वर्षा’वर

October 4, 2010 10:55 AM0 commentsViews: 3

4 ऑक्टोबर

नवीन मराठी शाळांना ताबडतोब परवानगी द्या, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली.

वर्षा बंगल्यावर जाऊन राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

विनाअनुदानीत आणि दर्जेदार मराठी शाळांना सरकारने त्वरित परवानगी द्यावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.

तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 12 हजार टॅक्सी परवान्यांच्या नूतनीकरणासंदर्भातही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

close