बेस्टमधील कंत्राटी कर्मचारी रजेवर

October 4, 2010 11:00 AM0 commentsViews: 2

4 ऑक्टोबर

बेस्टमधील कॉन्ट्रॅक्टवर असलेले कर्मचारी आज अचानक सामूहिक रजेवर गेले आहेत.

बेस्टमध्ये नव्याने घेण्यात येणार्‍या उमेदवारांमध्ये आपल्याला प्राधान्य देण्यात यावे, अशी या कर्मचार्‍यांची मागणी आहे.

देवनार, मालवणी, गोरेगेव, दिंडोशी या डेपोमधले कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

close