लवासा प्रकरणी हायकोर्टात याचिका

October 4, 2010 11:04 AM0 commentsViews: 24

4 ऑक्टोबर

लवासा प्रकरणी कार्यकर्त्यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.

या आंदोलनातील कार्यकर्त्या सुनीती सु. र. यांच्यासह आणखी सात सामाजिक कार्यकर्त्यांनी ही याचिका दाखल केली आहे.

पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या आरोपावरून ही याचिका करण्यात आली आहे.

close