दादरमधील बाटा शोरुमला आग

October 4, 2010 11:06 AM0 commentsViews: 3

4 ऑक्टोबर

मुंबईत दादरमधील बाटा शोरुमला आज आग लागली. तेथून जवळच फायर ब्रिगेडचे ऑफिस असल्याने अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहचल्या.

त्यांनी लवकर आग आटोक्यात आली. त्यामुळे मोठी हानी टळली.

घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण अजूनही आगीचे कारण समजू शकलेले नाही.

close