बंटी बीग बॉसच्या बाहेर

October 4, 2010 11:30 AM0 commentsViews: 3

4 ऑक्टोबर

कलर्स चॅनलवर रविवारी बीग बॉस सीझन फोरची सुरूवात झाली. एकूण 14 स्पर्धक या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाले आहेत.

सेलिब्रिटींसह अनेक वादग्रस्त नावे यामध्ये आहेत. बंटी चोर त्यापैकीच एक. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी बंटीला घराबाहेर काढण्यात आले.

बीग बॉसच्या घरात इतर स्पर्धकांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून बंटीला बीग बॉसच्या आदेशावरून घरचा रस्ता दाखवला गेला.

close