एसटी दरवाढीविराधात सेनेचे आंदोलन

October 4, 2010 1:05 PM0 commentsViews: 5

4 ऑक्टोबर

एसटीने केलेल्या दरवाढीला शिवसेनेने विरोध केला आहे.

याविरोधात सेनेने नाशिक जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे.

त्र्यंबकेश्वर रोडवर शिवसैनिकांनी एसटी बसेसची हवा काढण्यास सुरूवात केली आहे.

close