नक्षली हल्ल्यात 4 पोलीस शहीद

October 4, 2010 1:32 PM0 commentsViews: 1

4 ऑक्टोबर

गडचिरोलीत आज नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना टार्गेट केले. त्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात चार पोलीस शहीद झाले.

यात तीन अधिकार्‍यांचा समावेश आहे. हेमलकसाजवळच्या पिरीमली गावात ही घटना घडली.

दोन पीआय आणि एका पीएसआयचा मृतांमध्ये समावेश आहे.

तर सातार्‍यातील मेढा गावचे शशिकांत मोरे या हल्ल्यात शहीद झाले आहेत.

close