चिंटू शेखवर गोळीबार नाहीच…

October 4, 2010 2:20 PM0 commentsViews: 2

4 ऑक्टोबर

चिंटू शेख हल्ला प्रकरणातील फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला आहे.

चिंटू शेखला झालेली जखम ही गोळीमुळे झाली नसल्याचे त्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

चिंटू शेखच्या जखमेत गनपावडरचे कुठलेही अंश सापडले नसल्याचेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

close