पाटण बंदला हिंसक वळण

October 4, 2010 10:31 AM0 commentsViews: 113

4 ऑक्टोबर

भूकंप पुनर्वसन निधीसाठी पुकारलेल्या पाटण बंदला हिंसक वळण लागले.

भूकंप पुर्नवसन निधीच्या मागणीसाठी पाटण बंदचं आवाहन करत माजी आमदार शंभूराज देसाई यांनी उपोषण सुरु केलं आहे.

देसाई समर्थकांनी काही काळ कराड – चिपळूण मार्ग रोखून धरला होता.

दोन दुकांनाची तोडफोड करण्यात आली. शंभूराज देसाई आणि आमदार विक्रमसिंह पाटणकर समर्थक आमनेसामने आल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होत.

पोलीसांचा फौजफाटा पाटण शहरात दाखल झालाय.

close