पुण्यातील मेट्रोची दिरंगाई संसदेत मांडणार

October 4, 2010 2:58 PM0 commentsViews: 6

4 ऑक्टोबर

पुण्यातील मेट्रो प्रकरणी महाराष्ट्र सरकार दिरंगाई करत आहे. त्यामुळे आगामी संसदीय अधिवेशनात मेट्रो प्रकल्पमार्गी लावण्यासाठी आवाज उठवू , असे भाजपचे राज्यसभेतील खासदार प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे.

सरकार दिरंगाई करत असल्याचे मेट्रो रेल्वेचे जनक ई. श्रीधरन यांनी म्हटले होते. त्याचा दाखला देत जावडेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

close