आमीरच्या ‘गझनी’चा फर्स्ट लूक

October 28, 2008 12:26 PM0 commentsViews: 15

28 ऑक्टोबर, मुंबई – दिवाळीत मोठे सिनेमे रिलीज होत आहेत पण आता सगळ्यांचं लक्ष आहे आमीर खानच्या 'गझनी'कडे. 'गझनी'बद्दल सगळे ऐकूनच होते. त्याचा प्रोमो दिवाळीत रिलीज करणार, असं आमीरनं सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे त्यानं तसं केलंही. आमीर खाननं 'गझनी'साठी केलेला स्पेशल हेअर कट ही काही महिन्यांपूर्वी गाजला होता.

close