राही आणि अनिसाची गोल्डन कामगिरी

October 5, 2010 12:23 PM0 commentsViews: 1

5 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदाच खेळणार्‍या कोल्हापूरच्या राही सरनोबतने थेट गोल्डमेडलवर कब्जा केला आहे.

अनिसा सय्यदबरोबर तिने ही गोल्डन कामगिरी केली आहे. राही आणि अनिसा या भारताच्या गोल्डन गर्लबरोबरच चर्चा केली आहे, आमचे स्पोर्ट्स एडिटर संदीप चव्हाण यांनी…

close