गोल्ड मेडलच टीकेला उत्तर

October 5, 2010 12:29 PM0 commentsViews: 5

5 ऑक्टोबर

भारतीय नेमबाजांच्या गोल्डन कामगिरीवर आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी खूष आहेत.

खेळाडूंना मिळणारी गोल्ड मेडल हीच माझ्यावर टीका करणार्‍यांना चोख उत्तर असल्याचे कलमाडी यांनी म्हटले आहे.

आमचे स्पोर्ट्स एडिटर संदीप चव्हाण यांच्याशी बोलताना कलमाडी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली…

close