कुस्तीत भारताला तिसरे गोल्ड

October 5, 2010 12:39 PM0 commentsViews:

5 ऑक्टोबर

कुस्तीत आज भारताने तिसरे गोल्ड मेडल पटकावले आहे.

96 किलो वजनी गटात भारताच्या अनिल कुमारने गोल्ड मेडलवर मिळवले.

ग्रीको-रोमन प्रकारात त्यानेऑस्ट्रेलियाच्या फकेरी हसेनचा पराभव केला.

रविंदर सिंग आणि संजय पाठोपाठ अनिल कुमारनेही आज गोल्डन कामगिरी केली.

यामुळे भारताच्या खात्यात आता एकूण 5 गोल्ड मेडलचा समावेश झाला आहे

close