ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

October 5, 2010 2:53 PM0 commentsViews: 3

5 ऑक्टोबर

ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांवर आजपासून कारवाई सुरू झाली आहे.

मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार कल्याणजवळच्या द्वारली गावात 97 ठिकाणी अतिक्रमणे हटवण्यात आली.

सरकारी जमिनींवरील अतिक्रमण हटवण्यात येत आहे. ही कारवाई एक ऑक्टोबरपासून सुरू होणार होती.

पण पोलीस बंदोबस्त उपलब्ध नसल्याने अखेर आजपासून कारवाई सुरू करण्यात आली.

close