येडियुरप्पा सरकार संकटात

October 6, 2010 10:33 AM0 commentsViews: 1

6 ऑक्टोबर

कर्नाटकात येडियुरप्पा सरकार संकटात आले आहे. भाजपच्या 20 बंडखोर आमदारांनी सरकारचा पाठींबा काढून घेतल्याचे पत्र राज्यपालांकडे सोपवले आहे.

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी हे पत्र मागे घेण्याचे आदेश बंडखोर आमदारांना दिले आहेत.

राज्यपालांनी येडियुरप्पा यांना 12 ऑक्टोबरपर्यंत बहुमत सिद्ध करायला सांगितले आहे.

दरम्यान आज येडियुरप्पा यांनी 4 अपक्ष बंडखोर मंत्र्याची हकालपट्टी केली आहे.

close