भगवा फडकणारच…

October 6, 2010 10:49 AM0 commentsViews: 7

6 ऑक्टोबर

कोणीही कितीही वल्गना केल्या तरी कल्याण-डोंबिवलीमध्ये भगवाच फडकणार, असा विश्वास शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये व्यक्त केला आहे.

शिवसेनाप्रमुख स्वत: कल्याण-डोंबिवलीवर खास लक्ष ठेवून आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

कल्याण डोंबिवलीत मनसेची सत्ता येईल, असे काल राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

close