राजकारणाचे डिझाईनचे बदलावे – राहुल

October 6, 2010 11:36 AM0 commentsViews: 5

6 ऑक्टोबर

आजच्या राजकारणाचे डिझाईन बदलले तरच भारताला तरुण पंतप्रधान मिळू शकेल, असे मत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी आज भोपाळमध्ये युवा काँग्रेसची परिषद घेतली.

त्यावेळी काँग्रेस पार्टीपेक्षाही युवा काँग्रेस आणि एनएसयूआय ही माझी जबाबदारी आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.

तसेच तरुणांनीच आता पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

close