अभिषेक मनु सिंघवींना हटवले

October 6, 2010 11:47 AM0 commentsViews: 1

6 ऑक्टोबर

काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांना पक्षाने प्रवक्तेपदावरून हटवले आहे.

लॉटरी सम्राटांचे वकीलपत्र घेतल्याच्या मुद्यावरुन त्यांना या पदावरुन हटवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

यावरुन केरळ काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

close