झूटा ही सही सिनेमा रिलीजसाठी सज्ज

October 6, 2010 12:20 PM0 commentsViews: 1

6 ऑक्टोबर

झूटा ही सही हा सिनेमा आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे.

नुकतेच या हिंदी सिनेमाचे म्युझिक लाँच मुंबईत करण्यात आले.

यावेळी जॉन अब्राहिम आणि अभिनेत्री पाखी उपस्थित होते.

जॉनने यावेळी सिनेमाचे मार्केटिंग, प्रेक्षकांपर्यंत कसे पोचायचे ते सांगितले.

close