नागपुरात वॉक फॉर टायगर

October 6, 2010 1:37 PM0 commentsViews:

6 ऑक्टोबर

सध्या देशात वन्यजीव सप्ताह सुरु आहे.

नागपूरच्या यशवंत स्टेडियमपासून शहरातील विविध रस्त्यांवरुन वॉक फॉर टायगर रॅली काढण्यात आली.

यात शाळकरी मुलांनी मोठा सहभाग घेतला होता.

यातील काही विद्यार्थ्यांनी वाघाचा पेहराव परिधान करुन, वाघांना वाचवण्याचे आवाहन केले.

close