नाले अतिक्रमणावर कारवाई

October 6, 2010 1:46 PM0 commentsViews:

6 ऑक्टोबर

पुण्यातील वकीलनगर सोसायटीला नाल्यांमधील अतिक्रमणामुळे पावसाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता.

'आयबीएन-लोकमत'ने या बातमीचा पाठपुरावा केला.

आणि त्यानंतर आता महापालिकेने नाल्यांवरील अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात केली आहे.

close