सुलोचना चव्हाण यांना लता मंगेशकर पुरस्कार

October 6, 2010 1:50 PM0 commentsViews: 4

6 ऑक्टोबर

लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे.

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्याची घोषणा केली.

गेली 5 दशके ठसकेबाज लावणीने सुलोचना चव्हाण यांनी रसिकांच्या मनावर गारुड केले आहे.

बुगडी माझी सांडली गं…तुझ्या ऊसाला लागल कोल्हा…मला हो म्हणत्यात लवंग मिरची…कसं काय पाटील बरं हाय का, … या आणि यांसारख्या त्यांच्या अनेक लावण्या लोकप्रिय झाल्या आहेत.

close