नव्या रेल्वेलाईनचे काम धिम्या गतीने

October 6, 2010 3:19 PM0 commentsViews: 5

6 ऑक्टोबर

मुंबईत मध्य रेल्वेवर लोकलमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला ते ठाणे मार्गावर सध्या पाचवी आणि सहावी लाईन टाकण्याचे काम सुरू आहे.

गेल्या 15 वर्षांपासून हे काम सुरू आहे. पण अजूनही या कामाला वेग आलेला नाही.

त्यामुळे 2010 मध्ये पूर्ण होणारे हे कामआता 2012 पर्यंत चालेल असे दिसत आहे.

close