उमेदवार निवडीसाठी शिवसेनेची बैठक

October 7, 2010 10:41 AM0 commentsViews:

7 ऑक्टोबर

कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी शिवसेनेची बैठक सुरू आहे.

मातोश्रीवर ही स्थानिक नेते आणि उद्धव ठाकरेंची बैठक होत आहे.

या बैठकीत उमेदवारांच्या यादीला अंतिम रूप देण्यात येण्याची शक्यता आहे.

close