आघाडीत काही जागांवरून वाद

October 7, 2010 11:37 AM0 commentsViews: 4

7 ऑक्टोबर

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे.

55-52 या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाले असले तरी आता 18 ते 19 जागांवरुन वाद कायम आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनीच ही कबुली दिली आहे.

पण येत्या दोन दिवसात हा तिढा सुटेल, अशी माहितीही पिचड यांनी दिली आहे.

close