मणी मंगळसूत्र सिनेमाचे म्युझिक लाँच

October 7, 2010 11:48 AM0 commentsViews: 4

7 ऑक्टोबर

गौरी सरवटे दिग्दर्शित मणी मंगळसूत्र ह्या सिनेमाचे म्युझिक लाँच नुकतेच मुंबईत पार पडले.सिनेमाला संगीत दिले आहे, अवधूत गुप्तेने.

या सिनेमासाठी खास जुन्या काळातील संगीताचा वापर करण्यात आला आहे.

हृषिता भट्टचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. श्रेया घोषालने सिनेमात मंगळागौर गायली आहे.

close