ठाण्यातील अवैध बांधकामे पाडण्यास सुरुवात

October 8, 2010 9:24 AM0 commentsViews: 1

8 ऑक्टोबर

ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे पाडायला आज सुरूवात झाली.

पण ठाणे, कल्याण आणि अंबरनाथ तहसील हद्दीतील कारवाई सध्या स्थगित करण्यात आली आहे.

नवरात्र होईपर्यंत इथे कारवाई होणार नाही.

close