औरंगाबादमध्ये भेसळयुक्त दूध नष्ट

October 8, 2010 9:32 AM0 commentsViews: 1

8 ऑगस्ट

औरंगाबादमध्ये आज भेसळयुक्त दीड हजार लिटर दूध नष्ट करण्यात आले.

शहरात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध येत, असल्याची तक्रार गेल्या दिवसांपासून येत होती. त्यानंतर आज महापालिकेच्या आरोग्य विभागाने सकाळपासून शहरात, येणार्‍या दुधाच्या टँकरचीतपासणी केली. दुधाचे नमुने तपासण्यात आले.

त्यात दीड हजार लिटर दूध भेसळयुक्त असल्याचे आढळल्यानंतर हे दूध नष्ट करण्यात आले.

तसेच धुव्रतारा, व्दारका आणि श्रीराम या तीन कंपन्याविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल करण्यात येणार आहे.

close