ठाण्यात गिरनार सोसायटीत आग

October 8, 2010 9:47 AM0 commentsViews: 2

8 ऑक्टोबर

आज ठाण्यात ठामखमली तलाव परिसरातील गिरनार सोसायटीच्या तळमजल्याला आग लागली होती. ही आग विझवण्यात फायर ब्रिगेडला यश आले.

दुपारच्या वेळेला आग लागल्याने आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडला कसरत करावी लागली.

आग अटोक्यात आणण्यासाठी 3 फायर इंजीने घटनास्थळी दाखल झाली होती.

ही आग मोठी असल्याने इमारतीचे 3 मजले रिकामे करण्यात आले.

close