खैरलांजीतील दोषी सुप्रीम कोर्टात

October 8, 2010 11:14 AM0 commentsViews: 7

8 ऑक्टोबर

खैरलांजी हत्याकांड प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आठ जणांना दोषी ठरवले आहे.

आता खंडपीठाच्या या निर्णयाला या आठ दोषींनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.

पुढच्या आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

close