पुस्तक वगळण्याचा आव्हाडांकडून निषेध

October 8, 2010 11:20 AM0 commentsViews: 1

8 ऑक्टोबर

मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचे वर्ष सुरू असतानाच आदित्य ठाकरे यांच्या मागणीनुसार सच ए लाँग जर्नी हे रोहिंटन मिस्त्री यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून वगळले.

याचा निषेध करत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांना उपरोधीकपत्र पाठवले आहे.

close