थकीत वीजबिलावरुन औरंगाबादमध्ये वाद

October 8, 2010 11:22 AM0 commentsViews: 1

8 ऑक्टोबर

थकीत वीजबिलावरुन औरंगाबाद महापालिका आणि महावितरणमध्ये जोरदार वादंग सुरू झाल आहे.

महापालिकेडून बील वसूल करण्यासाठी महावितरणने तीन दिवसांपूर्वी, पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा तोडला होता.

त्यामुळे दोन दिवस शहरामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.

आता महापालिकने महावितरणच्या ड्रम प्रोजेक्टसाठी दिलेली जागा परत घेण्याची भूमिका घेतली आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे 87 लाखाचे बिल थकित होते.

close