औरंगाबादमध्ये 150 मर्सिडिज दाखल

October 8, 2010 11:26 AM0 commentsViews: 2

8 ऑक्टोबर

औरंगाबाद शहरातील तब्बल दीडशे उद्योजकांनी बुक केलेल्या मसिर्डिज कंपनीच्या आलिशान गाड्या वाळूज औद्योगिक वसाहतीत दाखल झाल्या आहेत.

एकाच वेळी एखाद्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर आलिशान वाहने रस्त्यावर येण्याची ही घटना कार उत्पादन क्षेत्रातही चर्चेचा विषय बनला आहे.

close