अनधिकृत बांधकामे पाडण्यास विरोध

October 8, 2010 1:46 PM0 commentsViews: 2

8 ऑक्टोबर

ठाण्यातील सरकारी जमिनीवरील अनिधकृत बांधकामे पाडण्याविरोधात घरहक्क संघर्ष समितीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील तीन हजार लोक यात सहभागी झाले.

त्यानंतर हेच शिष्टमंडळ ठाण्याचे निवासी जिल्हाधिकारी अमोल यादव यांना भेटले.

दरम्यान सोमवारी या संदर्भात सर्व संबंधित विभागांची बैठक घेतली जाणार आहे.

close